¡Sorpréndeme!

Sony Marathi | Maharashtrachi Hasyjatra | महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत थिरकणार मोरूची मावशी!

2018-09-19 178 Dailymotion

सोनी मराठीवरील महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या बाप्पा स्पेशल सोहळ्यात अभिनेता भारत जाधव आणि गायक आनंद शिंदे सहभागी झाले. ह्या सोहळ्यात भरतने मोरूची मावशीच्या वेशात नृत्य करून रंगत आणली.